आजकाल ₹99 मध्ये चांगले products मिळत नाहीत असं वाटतं, पण online shopping मध्ये अजूनही काही useful items खूप कमी price मध्ये मिळतात.
या post मध्ये आपण ₹99 च्या आत मिळणारे काही best products पाहणार आहोत जे daily use साठी खूप उपयोगी आहेत.
1.Travel Soap Case
Travel करताना soap carry करायला हा case खूप useful आहे. Leak proof आणि compact आहे.
₹599 ₹96
2.Mini Cleaning Brush
Keyboard, corners किंवा छोटे parts clean करण्यासाठी perfect tool.
₹599 ₹71
3.Cable Protector
Charging cable तुटू नये म्हणून हा छोटा protector खूप कामाचा आहे.
₹180 ₹100
4.Sink Drain Filter
Kitchen sink मध्ये कचरा अडकू नये म्हणून useful.
₹599 ₹98
5.Microfiber Cleaning Cloth
Mobile, laptop किंवा glass clean करण्यासाठी best.
₹499 ₹102
Conclusion :
₹99 मध्ये मिळणारे हे products खूप useful आहेत आणि daily life सोपी करतात. अशा deals पटकन संपतात, त्यामुळे लगेच check करा.





0 Comments